केकेआरचा स्टार खेळाडू आंद्रे रसेलने हैदराबादविरोधात जबरदस्त कामगिरी केली.
रसेलने 25 बॉलमध्ये 3 चौकार, 7 षटकारांसह 63 नाबाद धावा केल्या.
रसेल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो.
रसेल विवाहित असून त्याच्या बायोकचं जेसिम लोरा आहे.
रसेल एका मुलीचे वडील आहेत.
जेसिम लोरा व्यवसायाने मॉडेल आहे.
आंद्रे रसेलच्या बायकोचा फिटनेसही जबरदस्त आहे.
त्याची बायको मॅचदरम्यान नेहमी टीमला चिअरअप करताना दिसते.