कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवत IPL 2024 च्या फायनलमध्ये धडक मारलीय.
त्याबरोबरच सर्वाधिक वेळा IPL फायनलमध्ये पोहोचलेल्या टीम्सच्या यादीत प्रवेश केलाय.
KKR ने IPL 2024 मध्ये शानदार खेळ केलाय.
KKR ने चौथ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केलाय. 2021 मध्ये CSK विरुद्धा पराभव झाला होता.
फायनलमध्ये सर्वात जास्तवेळा प्रवेश करत KKR ने RCB ला मागे टाकले आहे.
RCB फक्त 3 वेळा IPLच्या फायनलमध्ये पोहोचलीय.
CSK ने आतापर्यंत 10 वेळा फायनल राउंडमध्ये प्रवेश केलाय.
मुंबई इंडियन्स दुसऱ्या नंबरवर आहे, 6 वेळा फायनल गाठली आहे.