मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो.
हार्दिकची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक आहे.
2020 मध्ये या कपलने लग्न केलं, नताशा लग्नाआधीच प्रेग्नंट होती.
नताशासोबत रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी हार्दिकचे नाव अनेक सुंदरींसोबत जोडले गेले.
अभिनेत्री आणि मॉडेल एली अवरामचे नाव हार्दिकसोबत जोडले गेले.
दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं.
ईशा गुप्ताच नावही हार्दिक पांड्यासोबत जोडलं गेलं होतं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल खूप दिवस एकमेकांना डेट करत होते.
हार्दिक पांड्याचे नाव कोलकाता मॉडेल लिशा शर्मासोबतही जोडले होते.