शिवम दुबेची लव्ह स्टोरी हिंदी चित्रपटापेक्षा कमी नाही, एका मुस्लीम मुलीच्या प्रेमात पडला सिक्सरकिंग

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेची प्रेमकथा 

चेन्नईचा सिक्सर किंग शिवम दुबेने मुंबईत अंजुमसोबत केले लग्न

शिवम दुबेने गेल्या वर्षी 16 जुलै रोजी त्याची गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत केले लग्न

शिवम दुबेने लग्नाचे अनेक फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत

शिवम दुबे आणि अंजुम खान यांचा विवाह हिंदू आणि मुस्लिम रितीरिवाजांनुसार झाला होता

शिवमने गर्लफ्रेंड अंजुम खानसोबत

अष्टपैलू खेळाडू शिवम दुबेची प्रेमकथा खूपच फिल्मी आहे

दमदार सिक्सरने सगळ्यांचे लक्ष्य वेधणाऱ्या शिवम दुबेची लव्ह स्टोरी