आयपीलमध्ये जास्तीत जास्त टीमविरूद्ध 1000 रन्स करणारे हे आहेत फलंदाज
विराट कोलहलीने पंजाबविरुद्ध 92 रन्स केल्या होत्या.
या 92 रन्ससह कोहली जास्तीत जास्त टीमविरूद्ध 1000 रन्स करणारा फलंदाज झाला.
विराटने पंजाबविरुद्ध 1000 रन्स पूर्ण केल्या, याशिवाय 2 teams अजून आहेत.
चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सविरोधातही 1000 रन्स पूर्ण केल्या.
या लिस्टमध्ये दुसर्या नंबरवर आहे रोहित शर्मा..
रोहितने दिल्ली आणि कोलकताविरोधात 1000 रन्स पूर्ण केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नरही मागे नाही, त्यानेही दोन teamsविरोधात 1000 रन्स केल्या आहेत.
वॉर्नरने कोलकता नाइटरायडर्स आणि पंजाब किंग्सविरोधात ही कामगिरी केली.