मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 1548 षटकार मारले आहेत.
तर पंजाब किंग्सच्या संघाच्या नावावर आतापर्यंत 1393 षटकार आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 1484 षटकार मारले आहेत.
कोलकता नाईट रायडर्स संधाने आतापर्यंत 1351 षटकार मारलेत.
तर 1214 षटकार मारले आहेत दिल्ली कॅपिटल्सने.
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने 1401 षटकार मारले आहेत.
राजस्थान रॉयल्सने 1123 षटकार मारले आहेत.
सनरायझर्स हैदराबादने आयपीएलमध्ये 861 षटकार मारले आहेत.