क्रिकेट असा खेळ आहे ज्यात उंचीने फारसा फरक पडत नाही.
IPL मधील सर्वात उंच क्रिकेटर्सची नावं पाहुया.
ख्रिस मॉरिस या दक्षिण आफ्रिकेच्या केटपटूची उंची 196 सेमी आहे.
ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची उंचीही 196 सेमी आहे
दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज मॉर्ने मॉर्केलची उंचीही 196 सेमी आहे.
तर न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटर जेकब ओरमची उंची 198 सेंटीमीटर आहे.
ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून ग्रीनची हाइट 198 सेंटीमीटर आहे.
न्यूझीलंडच्या स्टार खेळाडू काइल जॅमीसनची उंची 203 सेंटीमीटर आहे.
इंग्लंडचा फास्ट बॉलर रीस टॉपलेची उंची 200 सेंटीमीटर आहे.
स्टेनलेक या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटरची उंची 204 सेंटीमीटर आहे.