144Hz AMOLED स्क्रीन, दमदार प्रोसेसरसह iQOOचा  फोन चर्चेत

Science Technology

21 August 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

7050mAh Batteryसह iQOO Z11 5G! 

मोठी बॅटरी, 144Hz AMOLED स्क्रीन आणि दमदार प्रोसेसरसह iQOOचा नवा फोन चर्चेत.

(फोटो सौजन्य – Pinterest)

किंमत किती आहे? 

iQOO Z11 5G ची सुरुवातीची किंमत ₹34,999 ठेवण्यात आली आहे. वेगवेगळ्या RAM आणि Storage पर्यायांनुसार किंमत बदलते.

(फोटो सौजन्य – Pinterest)

Battery पाहून व्हाल खुश! 

फोनमध्ये तब्बल 7,050mAh बॅटरी आहे. सतत व्हिडिओ, सोशल मीडिया किंवा गेमिंग करणाऱ्यांसाठी ही क्षमता आकर्षक ठरू शकते.

(फोटो सौजन्य – Pinterest)

मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 44W फास्ट चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे.

44W FlashCharge सपोर्ट

(फोटो सौजन्य – Pinterest)

6.83-इंचाच्या 1.5K AMOLED डिस्प्लेमध्ये 144Hz रिफ्रेश रेट मिळतो. त्यामुळे स्क्रोलिंग आणि समर्थित गेम्स अधिक स्मूथ दिसू शकतात.

144Hz AMOLED Display

(फोटो सौजन्य – Pinterest)

फोनमध्ये MediaTek Dimensity 7500 Turbo चिपसेट देण्यात आला आहे. RAMसाठी 6GB, 8GB आणि 12GB पर्याय उपलब्ध आहेत.

Performanceमध्येही दम!

(फोटो सौजन्य – Pinterest)

मागील कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony IMX882 मुख्य कॅमेरा असून OISचा सपोर्ट मिळतो. त्यासोबत 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे.

50MP OIS Camera 

(फोटो सौजन्य – Pinterest)

सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये AI आधारित विविध फीचर्स आणि OriginOS 6 मिळतो.

32MP Selfie Camera + AI Features

(फोटो सौजन्य – Pinterest)

मोठी Battery, AMOLED Display, 144Hz Refresh Rate आणि दमदार Chipset यामुळे iQOO Z11 5G लक्षवेधी ठरतो. तुम्ही हा फोन घेणार का?

35 हजारांच्या आसपास हा फोन Worth आहे?

(फोटो सौजन्य – Pinterest)