लोखंडी तव्यावर रोज पोळी किंवा पराठे केले जातात, त्यामुळे तवा काळा होतो

तवा नीट स्वच्छ करा, मात्र खालचा भाग पाण्याने आणि साबणाने धुवा.

काही वेळानंतर लोखंडी तव्याच्या खाली जाड थर तयार होतो, जो नंतर काढणे कठीण होते.

जर तुमचा तवाही असाच काळा झाला असेल तर या टिप्सचा उपयोग करा.

जळलेल्या तव्याला स्वच्छ करण्यासाठी मीठ आणि लिंबू वापरा.

जाड थर काढण्यासाठी तुम्ही कास्टिंग सोडा देखील वापरू शकता. 

कास्टिंग सोडा हळूहळू तव्यावरील गंज काढून तवा स्वच्छ करतो.

ब्लीचिंग पावडर किंवा बेकिंग सोडा लिंबूने चोळल्यानेही तुमची तव्यावर चमक येईल.