एकाच Deviceमध्ये सगळं करण्याऐवजी दोन वेगवेगळ्या Devicesचा वापर काहींसाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.
Picture Credit: pinterest
Laptopमध्ये Screen, Keyboard, Battery आणि Computer Hardware सगळं एकाच Bodyमध्ये असतं. त्यामुळे एखादा भाग Upgrade किंवा बदलायचा असेल तर पर्याय मर्यादित असतात.
Picture Credit: pinterest
Mini PC छोट्या आकाराचा Computer असतो, जो Monitor किंवा TVला जोडून वापरता येतो. Deskवर कमी जागा आणि मोठ्या Screenवर काम करण्याची सुविधा हा त्याचा मोठा फायदा आहे.
Picture Credit: pinterest
Mini PCमध्ये Desktop-class Hardwareचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे Office Work, Browsing, Coding, Media आणि इतर कामांसाठी योग्य Configuration निवडता येते.
Picture Credit: pinterest
Tablet हा Portable कामांसाठी उपयोगी ठरतो. Video पाहणे, Reading, Browsing, Notes किंवा हलकं काम करण्यासाठी तो Laptopपेक्षा सहज सोबत नेता येतो.
Picture Credit: pinterest
Mini PC कायम Deskवर ठेवता येतो. तर Tablet घरातील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा प्रवासात वापरता येतो. म्हणजे एक Device Workstationसाठी आणि दुसरं Portabilityसाठी.
Picture Credit: pinterest
हे पूर्णपणे निवडलेल्या Devicesच्या Price आणि Specificationsवर अवलंबून आहे. तुमच्याकडे आधीच Monitor, Keyboard किंवा इतर Accessories असतील तर Mini PCचा पर्याय अधिक आकर्षक ठरू शकतो.
Picture Credit: pinterest
तुम्हाला एकाच Deviceमध्ये Screen, Keyboard, Battery आणि Computer हवं असेल तर Laptop अधिक सोयीचा आहे. Officeमध्ये किंवा प्रवासात सतत Computer घेऊन फिरायचं असल्यास Laptopचा पर्याय अधिक Practical ठरतो.
Picture Credit: pinterest
Deskवर जास्त काम + मोठी Screen हवी → Mini PC Portable Entertainment + Reading → Tablet एकच Device आणि पूर्ण Portability → Laptop म्हणून Laptop प्रत्येकासाठी चुकीचा नाही; तुमच्या वापरावर योग्य पर्याय ठरतो.