ज्योतिषशास्त्रात गुरु देव बृहस्पतीला सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
गुरुवारी कपडे धुवू नये, असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.
घरांमध्ये कपडे धुण्याचे काम महिला करते. कपडे धुण्याचे काम हे शनी ग्रहाची संबंधित मानले जाते.
गुरुवारी महिलांनी कपडे धुण्याचे अशक्य परिणाम होऊ शकतात.
हिंदू धर्मानुसार बृहस्पतिच्या दिवशी कोणत्याही घाणेरड्या वस्तू घरातून बाहेर काढू नये
यामुळे गुरुवारी कपडे धुतले जात नाही. दरम्यान, घाणेरडे पाणी घराच्या बाहेर जाऊ नये.
या गोष्टी केल्याने गुरु ग्रहावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे व्यक्तीच्या जीवनात नकारात्मकता येऊ शकते.