प्रदूषणात मॉर्निंग वॉक करणं योग्य आहे का ?

सकाळी चालणं आरोग्यासाठी फायदेशीर असतं.

अनेकांना मॉर्निंग वॉक करण्याची सवय असते.

मात्र प्रदूषणात चालल्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

वाढत्या प्रदूषणामुळे ताजी हवादेखील विषारी होते. 

प्रदूषणात वॉक केल्यामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

जास्त प्रदूषण असलेल्या शहरांमध्ये सकाळपेक्षा संध्याकाळच्या वेळी चालायला जावं.

जर सकाळी फिरायला जायचं असेल तर पहाटे 5-6 या वेळेमध्येच फिरायला जावं. यावेळी प्रदूषणाची पातळी खूप कमी असते.

वॉकच्या ऐवजी तुम्ही घरीदेखील वर्कआऊट करु शकता. योगासने आणि इतर व्यायामप्रकारांमुळेही इम्युनिटी वाढते.