AI च्या जगात NVIDIA चाच दबदबा का? जाणून घ्या GPU Chips चे रहस्य!

Science & Technology 

13 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

आज ChatGPT पासून सेल्फ ड्रायव्हिंग कारपर्यंत अनेक AI तंत्रज्ञानांमध्ये NVIDIA च्या GPU चा वापर केला जातो.

AI आणि NVIDIA कनेक्शन

Picture Credit:pinterest

GPU म्हणजे Graphics Processing Unit. एकाच वेळी अनेक गणिती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची याची क्षमता असते.

GPU म्हणजे काय?

Picture Credit:pinterest

AI मॉडेलला प्रचंड डेटा आणि अब्जावधी गणिती प्रक्रिया हाताळाव्या लागतात. GPU हे काम अधिक वेगाने करण्यास मदत करतो.

AI ला GPU ची गरज का?

Picture Credit:pinterest

NVIDIA चे CUDA प्लॅटफॉर्म डेव्हलपर्सना GPU च्या क्षमतेचा वापर करून AI आणि इतर कॉम्प्युटिंग कामे करण्याची सुविधा देते.

NVIDIA चे CUDA तंत्रज्ञान

Picture Credit:pinterest

NVIDIA चे H100 आणि Blackwell आर्किटेक्चरवर आधारित GPU AI ट्रेनिंग आणि इन्फरन्ससारख्या कामांसाठी तयार केले आहेत.

H100 आणि Blackwell Chips

Picture Credit:pinterest

– ChatGPT आणि जनरेटिव्ह AI – AI इमेज आणि व्हिडिओ निर्मिती – रोबोटिक्स – मेडिकल रिसर्च – सेल्फ ड्रायव्हिंग कार

कुठे होतो GPU चा वापर?

Picture Credit:pinterest

NVIDIA AI क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. मात्र AMD, Google आणि इतर कंपन्याही AI चिप्स विकसित करत आहेत. त्यामुळे AI चे भविष्य केवळ NVIDIA वर अवलंबून नाही!

NVIDIA शिवाय AI शक्य नाही?

Picture Credit:pinterest