मोबाईल Data झपाट्याने संपतोय?

Science Technology

10 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दररोजचा Data लवकर संपत असेल तर काही सेटिंग्स आणि Apps यासाठी कारणीभूत असू शकतात.

मोबाईल Data झपाट्याने संपतोय?

Picture Credit:pinterest

काही Apps तुम्ही वापरत नसतानाही Background मध्ये Data वापरत राहतात.

Background Data सुरू आहे का?

Picture Credit:pinterest

व्हिडिओ आपोआप सुरू झाल्याने Mobile Data चा वापर मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

Instagram आणि YouTube वर Auto-Play

Picture Credit:pinterest

Google Photos सारख्या Apps मध्ये Mobile Data वर Backup सुरू असल्यास Data वेगाने खर्च होऊ शकतो.

Photos Backup तपासा

Picture Credit:pinterest

Apps चे Automatic Updates Mobile Data वर होत असतील तर Data लवकर संपण्याची शक्यता असते.

App Updates Data खात आहेत?

Picture Credit:pinterest

फोटो, व्हिडिओ आणि Documents आपोआप Download होत असल्यास Data वापर वाढू शकतो.

WhatsApp Media Download तपासा

Picture Credit:pinterest

दुसऱ्या Device ला Hotspot दिल्यास त्याचा Internet वापर तुमच्या Data मधून होतो.

Hotspot सुरू आहे का?

Picture Credit:pinterest

फोनच्या Settings मधील Mobile Data/Data Usage विभागात कोणते App सर्वाधिक Data वापरत आहे ते तपासा.

Data Usage मध्ये कारण शोधा

Picture Credit:pinterest

Background Data मर्यादित करा, Auto-Play बंद करा आणि Backup/Updates साठी Wi-Fi वापरा.

Data वाचवण्यासाठी हे करा!

Picture Credit:pinterest