हॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेकने हे घर खरेदी केलंय.

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्याकडून 500 कोटी रुपयांना विकत घेतल्याचं म्हटलं जातंय.

रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेझ आणि बेन ऍफ्लेक यांची एकूण संपत्ती 5340 कोटी आहे.

हे घर 5.2 एकरमध्ये पसरले आहे, ज्यामध्ये अतिशय आलिशान सुविधा आहेत.

या घरात 12 बेडरूम आणि 24 बाथरूम्स आहेत. इनडोर पिकलबॉल कोर्ट, जीम

घरात स्पा, इन्फिनिटी पूल, आउटडोअर एन्टरटेन्मेंट पॅवेलियनसुद्धा आहे.

ईशा अंबानी 2022 मध्ये प्रेग्नंसीच्या दिवसात इथे राहिली होती.

त्यावेळी ईशा अंबानीने फोटो शेअर केले होते. त्यावेळी नीता अंबानीही सोबत होती.