मुस्लीम धर्मात मूर्तीपूजा शिर्क मानली जाते

मुस्लीम धर्मात मूर्तीपूजा शिर्क मानली जाते

शिर्क हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ आहे सामायिक करणे. 

मुस्लीम धर्मात एका देवाशिवाय इतर कोणत्याही देवाचं पूजनं केलं जातं नाही.

कुराणाच्या श्लोकात त्याचा उल्लेख आहे

मुस्लीम धर्मात एकापेक्षा जास्त देवतांची पूजा करणं चुकीचं मानलं जातं. 

इस्लाम मान्यतेनुसार, इस्लामचा अर्थ अल्लाहला समर्पित करणे

याचाच अर्थ  जो मुस्लिम आहे तो स्वत:ला अल्लाहला समर्पित करतो. 

यामुळेच मुस्लीम धर्मात मूर्तीपूजा निषिद्ध आहे.