संसदेच्या उद्घाटनावर विरोधकांनी बहिष्कार टाकावा ही शरमेची बाब आहे - गिरीश महाजन

आता विरोधकांच्या पोटात गोळा उठला आहे

हा एक ऐतिहासिक दिवस आहे असे मी म्हणेन

आपण एवढे मोठे संसद भवन बांधले त्याची इतिहासात नोंद होणार आहे एवढी मोठी वास्तू आपण बांधली

संसदेची इमारत देशासाठी समर्पित करण्यात आलेली आहे अशावेळी तरी विरोधकांनी तारतम्य बाळगायला हवे होते

आजचा दिवस हा लोकशाहीला प्रेरणा देणारा दिवस होता

आता आपण महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहोत, अशा देशाची संसदेची इमारत अख्ख्या जगाला आदर्श ठरावी अशी बांधली आहे आणि त्यावर विरोधकांनी बहिष्कार टाकावा ही लाजिरवाणी बाब आहे

राजकारण कुठे करावे याचे विरोधकांनी तारतम्य ठेवायला हवे होते