MRF च्या लोगोमध्ये एक धडधाकट माणूस हातात टायर उचलताना दिसत आहे. तुम्हीही ते टीव्हीवर, वर्तमानपत्रात, पोस्टर्समध्ये अनेकदा पाहिलं असेल, पण त्याची कथा तुम्हाला माहीत नसेल. एमआरएफच्या या लोगोला मसल मॅन असे नाव देण्यात आले. 1964 मध्ये, MRF च्या मसल मॅनचा जन्म झाला.