जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.

जॅकलिनच्या या फॅशन टिप्सचा तुम्हीही उपयोग करू शकता.

जॅकलिनकडून मेकअप आयडिया घेऊ शकता.

पार्टीसाठी ब्लश आणि हाय लायटरचा उपयोग नक्की करा.

रेड बोल्ड लिपस्टिक तुम्हाला बोल्ड लूक देऊ शकते.

स्मोकी मेकअप पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहे.

डोळ्यांना attractive करण्यासाठी आयलायनर नक्की वापरा.

वेगवेगळ्या रंगांचे आयशॅडो वापरू शकता.