दोहामध्ये जॅकलीनचा स्टनिंग लूक 

Photo Credit- jacquelienefernandez/instagram

 अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने नुकतीच दोहामधल्या एका इव्हेंटला हजेरी लावली.

दोहामध्ये ‘एंटरटेन्मेंट नंबर वन’ या कार्यक्रमात तिने डान्स केला.

दोहामधल्या तिच्या लूकची खूप चर्चा सुरु आहे.

तिने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिने फिशटेल ब्रेड पोनिटेल हेअरस्टाईल केली होती.

 ब्लॅक कलरचा तिचा सिक्विन ड्रेस होता.

तिने डान्स प्रॅक्टीस करताना काढलेला फोटोदेखील शेअर केला आहे.

 तिच्या या स्टनिंग लूकचं कौतुक होतंय.