जान्हवी कपूर नेहमीच तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.
जान्हवी कपूरच्या ब्लाऊजची ही डिझाइन्स ट्राय करतायला हरकत नाही.
ब्रॉड शोल्डर असलेल्या स्त्रियांवर हे ब्लाउज उठून दिसतील.
अलीकडेच जान्हवीने ब्लू सिक्विन साडीसोबत बिकिनी डिझाइन केलेला ब्लाउज घातला होता.
जान्हवी कपूरप्रमाणे तुम्ही फुल स्लीव्हज हेक्सागोनल ब्लाउजही घालू शकता.
स्वीटहार्ट नेक ब्लाउज डिझाईन सध्या खूप ट्रेंडिंग आहे.
पर्ल ब्लाउज डिझाइन हासुद्धा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.
एम्ब्रोयडरी स्लीवलेस ब्लाउज डिझाइनही ट्राय करून पाहा.