अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या ‘बवाल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

‘बवाल’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान तिने फोटोशूट केलंय.

या फोटोशूटमध्ये तिने सिल्व्हर गाऊन घातलेला दिसतोय.

जान्हवी या सिल्व्हर गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसतेय.

एखादी मासोळी किंवा जलपरी असल्यासारखा तिचा हा लूक आहे.

तिने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोजही दिल्या आहेत.

या फोटोमध्ये तिची परफेक्ट फिगर दिसतेय.

तिने हा ड्रेस खूप छान कॅरी केलाय.

तिच्या फोटोवर चाहते फिदा झाले आहेत.