जान्हवी कपूर नेहमी आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतंच तिने गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना ‘The animal ball wearing my favourite, with my favourite Manish Malhotra’ असं कॅप्शन तिने दिलंय.
तिचा हा शिमरी ड्रेस डीप नेक आहे.
या फोटोंमध्ये तिने हातात एक मास्कही पकडलाय.
फोटोमध्ये तिच्यासोबत मनिष मल्होत्राही दिसतोय.
तिचा हा बोल्ड लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
सगळे तिच्या सौंदर्याचं कौतुक करतायत.
इन्स्टाग्रामवर सध्या जान्हवी कपूरच्या फोटोंचीच चर्चा सुरु आहे.