हिंदू कॅलेंडरनुसार, कृष्ण पक्षातील अष्टमीच्या रात्री जन्माष्टमी साजरी करतात.
श्रीकृष्ण जयंती दोन्ही दिवशी साजरी केली जाते आणि विशेष पूजा केली जाते.
यावेळी 6 सप्टेंबर आणि 7 सप्टेंबर या दोन्ही दिवशी जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.
30 वर्षांनंतर या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रोहिणी नक्षत्र, चंद्र वृषभ राशीत असणार आहे
Title 2
चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी जन्माष्टमी अत्यंत भाग्यशाली मानली जाते.
वृषभ - अपार संपत्ती मिळेल. सर्व कामात यश मिळेल. जुनी रखडलेली सर्व कामे पूर्ण होतील.
करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. नशीब तुमच्या बाजूने असेल. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल.
कर्क - जन्माष्टमी शुभ फळ देईल. परदेश प्रवासाची शक्यता, भागीदारीतून लाभ होईल.
सिंह - सुख-समृद्धी मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.
वृश्चिक - तब्येतीत सुधारणा होईल. नातेसंबंध सुधारतील. उत्पन्नात वाढ होईल. प्रमोशन मिळेल.