जन्माष्टमीच्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात.

जन्माष्टमीला श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या रात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला.

जन्माष्टमीच्या दिवशी लाकडी किंवा चांदीची बासरी वाजवल्याने कृष्णाचा आशीर्वाद मिळतो.

 कृष्णाला लोणी खूप आवडते. कृष्णाची पूजा करताना लोणी लावावे असं म्हणतात.

बाळकृष्णाची मूर्ती घरात आणायची असल्यास जन्माष्टमी शुभ मानली जाते.

जन्माष्टमीच्या दिवशी मोरपीस घरी आणणंही शुभ मानलं जातं. 

 जन्माष्टमीच्या दिवशी गाय किंवा तिच्या वासराचा फोटो लावणं शुभ समजतात.

आर्थिक चणचण असल्यास या गोष्टी घरात नक्की आणा, परिस्थिती बदलेल.