Icoma कंपनीने Tatanel ही इलेक्ट्रिक बाइक लाँच केलीय
Picture Credit: Icoma
ही बाइक फोल्ड होऊन सूटकेसमध्ये ट्रान्सफॉर्म होते
Picture Credit: Icoma
फोल्ड झाल्यानंतरही बाइकचं वजन 63 किलो, चाकांमुळे ही सूटकेस खेचून नेता येते
Picture Credit: Icoma
मात्र, पार्किंगची मोठी समस्या यामुळे संपलीय, पार्क करण्याचे टेन्शनच नाही
Picture Credit: Icoma
Tatamel बाइकचा टॉप स्पीड 45kmph, एकदा चार्ज केल्यावर 30 किमी धावते
Picture Credit: Icoma
या बाइकमध्ये 600w ची मोटर देण्यात आलीय त्यामुळे जास्त पॉवर देते
Picture Credit: Icoma
मोबाइल चार्जिंगची सोय देण्यात आलीय, USB पोर्टल देण्यात आलाय
Picture Credit: Icoma
या फोल्डेबल बाइकची किंमत जवळपास 2.85 लाख रुपये आहे
Picture Credit: Icoma