Published Jan 8, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
मुलींना त्यांच्या केसांबद्दल एक खास ॲटेचमेंट असते.
मुली अनेकदा आपले केस वेगवेगळ्या प्रकारे बांधतात आणि नवीन हेअरस्टाईल करतात.
तुम्हाला अशा देशाबद्दल सांगणार आहोत जिथे मुलींना पोनीटेल बांधण्यास बंदी आहे.
शाळा-कॉलेज आणि ऑफिसमध्ये जाणाऱ्या मुली आणि महिला पोनीटेल बांधतात.
पण तुम्हाला माहित आहे का की असा एक देश आहे जिथे मुली पोनीटेल बांधून बाहेर जाऊ शकत नाहीत.
जपान हा असा देश आहे जिथे मुलींना पोनीटेल बांधण्यास बंदी आहे.
महिलांवरील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामागील तर्क असा आहे की, मुलींच्या पोनीटेलमुळे मुलांना उत्तेजित वाटते.
जपानमध्ये मुलींना एकच वेणी किंवा पोनीटेल घालून शाळेत जाण्यास सक्त मनाई आहे.
2020 मध्ये जपानमधील फुकुओका भागातील अनेक शाळांमध्ये या नियमाबाबत सर्वेक्षण करण्यात आले.
मुलींच्या मोज्यांचा रंग, स्कर्टची लांबी आणि अगदी भुवयांचा आकार याबाबत कठोर नियम आहेत.
जपानी शाळांमध्ये मुलींना पोनीटेलसोबत केसही रंगवता येत नाहीत.