देशात या ठिकाणी गोरं बाळ जन्मताच त्याचा मृत्यू निश्चित

आपल्याला गोरं गोमटं बाळ असाव अशी अनेकाची इच्छा असते. मात्र, देशात असाही समाज आहे ज्यांना गोरं बाळ नकोय.

या ठिकाणी गोरं बाळ जन्माला आल्यास त्या बाळाला मारलं जातं.

त्या बाळाचा जीव त्याचे वडीलच घेतात हा कहरच म्हणायचा

जारव या आदिवासी जमातीत ही जीवघेणी प्रथा पाळली जाते.

अंदमान-निकोबार बेटावर या जमातीचं वास्तव्य आहे. आफ्रीका हे मूळ असल्यानं या जमातीतील लोकांचा वर्ण काळा असतो.

गोरं बाळ हे त्यांना इतर जमातीतील वाटतं.

बाळाचा वर्ण काळा व्हावा यासाठी गर्भवती स्त्रीला प्राण्याचं रक्त प्यायला दिलं जातं.

 प्राण्याचं रक्त प्यायल्यास जन्माला येणारं बाळ हे काळ्या वर्णाचंच होईल असा यांचा समज आहे.