शाहरुखच्या सिनेमाची त्याच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असते.

शाहरुखचा जवान सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे.

शाहरुखचा जवान सिनेमा 2 नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज होणार आहे.

नेटफ्लिक्सने जवान सिनेमाचे हक्क 250 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.

जवानने पहिल्या दिवशी 75 कोटींचे कलेक्शन केले होते. तर 32 व्या दिवशी 2.90 कोटी कमाई केली आहे.

जवान जगभर प्रचंड कमाई करत आहे. सिनेमाने जगभरात 1100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

जवानमध्ये शाहरुख खानशिवाय विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पदुकोण आणि सान्या मल्होत्रा यांच्या भूमिका आहेत.

थिएटरमध्ये पाहू न शकलेल्यांसाठी ही चांगली पर्वणी आहे.