शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचा प्रिव्ह्यू रिलीज झाला आहे.
या सिनेमातील शाहरुखच्या लूकची खूप चर्चा आहे
जवानाच्या प्रिव्ह्यूमध्ये शाहरुख खान वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे
शाहरुखचा Bald लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
किंग खान यापूर्वी कधीच अशा लूकमध्ये दिसला नव्हता
सिनेमाच्या पोस्टरवरचा शाहरुखचा स्ट्रीपी लूक हिट झाला आहे.
प्रीव्ह्यूमध्ये शाहरुख अर्धवट मास्क घातलेल्या लूकमध्येही दिसत आहे
लाल शर्ट आणि काळ्या पँटमधील किंग खानचा लूक 90 च्या दशकातील सिनेमांची आठवण करून देतो.
जवानाचा असाही लूक आहे जिथे शाहरुखच्या संपूर्ण शरीरावर फक्त पट्टीच दिसत आहे.
एकाच सिनेमात शाहरुखचे इतके सारे लूक पाहून चाहते खूप खुश आहेत.