नव्या नवेली नंदाने जया बच्चन यांना खास अंदाजात शुभेच्छा दिल्या

या फोटोमध्ये जया बच्चन यांनी गॉगल लावला असून हॅटही घातलेली दिसत आहे. 

थ्रोबॅक फोटो शेअर करत नव्याने जया बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

फोटो शेअर करत नव्याने लिहिले, "हॅप्पी बर्थ डे नानी, रियल पावरहाऊस"

नव्या आणि जया बच्चन एक स्पेशल बॉण्ड शेअर करतात.