जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याचं धक्कादायक वक्तव्य आ. संजय शिरसाट यांनी केलं आहे, त्यामुळं चर्चांना उधाण आलंय
जयंत पाटील हे शरद पवारांचे अत्यंत जवळचे व विश्वासू मानले जातात
जयंत पाटील यांच्याकडे उत्तम संघटन कौशल्य म्हणून पाहिले जाते
जयंत पाटील सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत
मात्र सध्या जयंत पाटील नाराज असल्याचं बोललं जातंय
पक्षात त्यांच्यावर कोणतीच जबाबदारी नसल्यामुळं ते नाराज असल्याचं समजते
मात्र संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार का, यावर चर्चा होताहेत
त्यामुळं जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार का? यावर तर्कवितर्क व राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे