डान्स रिएलिटी शो 'झलक दिखला जा'चा ग्रॅण्ड फिनाले पार पडला.
वाईल्ड कार्ड स्पर्धक मनीषा रानीने हा शो जिंकला आहे.
मनीषाला ट्रॉफी, 30 लाख कॅश मिळाली आहे. तर कोरिओग्राफरला 10 रक्कम देण्यात आली.
तसेच अबुधाबीच्या यास आयलंडची फ्री ट्रिपही देण्यात आलीय.
मनीषाने सोशल मीडियावर जिंकल्यानंतरचे फोटो शेअर केले आहेत.
मनीषाने रिएलिटी शोमध्ये अनेक वेगवेगळे डान्स परफॉर्मन्स दिले होते.
11 नोव्हेंबरला हा रिएलिटी शो सुरू झाला होता.