झिम्मा 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झालेला आहे.
रिलीजच्या ओपनिंग वीकेण्डलाच सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
सिनेमाने 3 दिवसांत 4.77 कोटींची कमाई केली आहे.
24 नोव्हेंबरला झिम्मा 2 संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झालेला आहे.
'झिम्मा 2'ला प्रेक्षक तुफान प्रतिसाद देत आहेत. कौतुकाचा वर्षाव होतोय.
सिनेमातील सारीच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग,
सायली संजीव, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत आहेत.