हा आहे Jio चा सर्वात स्वस्त प्लान

Science technology

31 December 2025

Author:  शिल्पा आपटे

जियोने सर्वात स्वस्त 5G प्लान आणला आहे

जियोचा 5G प्लान

Picture Credit: Pinterest

या प्लानमध्ये अनलिमिटेड 5G डेटा ऑफर करण्यात आलाय

अनलिमिटेड डेटा

Picture Credit: Pinterest

198 रुपयांचा रिचार्ज प्लान देण्यात आलाय

रिचार्ज

Picture Credit:  Pinterest

या रिचार्ज प्लानची व्हॅलिडीटी 14 दिवसांची आहे

व्हॅलिडीटी

Picture Credit: Pinterest

जियो प्लानमध्ये daily 2GB डेटा मिळतो, पूर्ण व्हॅलिडीटीमध्ये 28GB डेटा

किती डेटा?

Picture Credit: Pinterest

अनलिमिटेड कॉलिंग या प्लानमध्ये देण्यात आलेला आहे

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit: Pinterest