Jio चा नवा रिचार्ज प्लान

Science technology

17 January 2026

Author:  शिल्पा आपटे

Jio पोर्टलवर अनेक रिचार्ज प्लान देण्यात आले आहेत. 

रिचार्ज प्लान

Picture Credit: science technology

239 रुपये रिचार्ज प्लान आहे, कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे मिळणार

किंमत

Picture Credit: science technology

अनलिमिटेड कॉलिंग, रोमिंगची सुविधा देण्यात आलेली आहे

रोमिंग

Picture Credit: Science technology

239 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 1.5 GB डेटा, एकूण 33GB डेटा एक्सेस मिळतो

डेटा एक्सेस

Picture Credit: Science technology

रिचार्ज प्लानमध्ये 100 SMS रोज फ्री देण्यात आलेले आहेत

SMS

Picture Credit: Science technology

239 रुपयांचा रिचार्ज प्लानसाठी 22 दिवसांची व्हॅलिडीटी आहे

व्हॅलिडीटी

Picture Credit: Science technology