अनलिमिटेड कॉलिंग,रिचार्ज प्लान

Science technology

28 December 2025

Author:  शिल्पा आपटे

Jio च्या या रिचार्ज प्लानमध्ये वेगवेगळे फायदे मिळणार आहेत

रिचार्ज प्लान

Picture Credit: Jio

200GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक फायदे

अनलिमिटेड कॉलिंग

Picture Credit: Jio

Jio चा हा 899 रुपयांचा रिचार्ज प्लान आहे, Google Gemeini Pro फ्री सब्सक्रिप्शन

किंमत

Picture Credit: Jio

या रिचार्ज प्लानमध्ये 90 दिवसांची व्हॅलिडीटी आहे

व्हॅलिडीटी

Picture Credit:  Jio

या रिचार्ज प्लानमध्ये डेली 2GB आणि 20 GB फ्री डेटा, 200GB डेटा

डेली डेटा

Picture Credit:  Jio

या रिचार्ज प्लानमध्ये रोज 100 SMS फ्री मिळणार आहेत

SMS

Picture Credit: Jio

मोबाइल आणि टीव्हीसोबत Jio-Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळेल

Jio-hotsar

Picture Credit:  Jio