जिओने न्यू इयर प्लान 2026 लाँच केला आहे.
Picture Credit: Pinterest
जिओने 500 रुपयांचा prepaid plan ग्राहकांसाठी आणला आहे
Picture Credit: Pinterest
या प्लानमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडीटी देण्यात आलेली आहे
Picture Credit: Pinterest
रोज 2 जीबी हाय स्पीड डेटा ऑफर करण्यात आलाय
Picture Credit: Pinterest
अनलिमिटेड कॉलिंग, आणि रोज 100 एसएमएस मिळणार आहेत
Picture Credit: Pinterest
5G फोन आणि 5G नेटवर्क मिळणार आहे या प्लानमध्ये
Picture Credit: Pinterest
ओटीटी Apps चा एक्सेस या प्लानमध्ये मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest