Jio च्या प्लानवर 4 SIM कार्ड

Science technology

10 January 2026

Author:  शिल्पा आपटे

Jio च्या या प्लानवर 4 SIM कार्ड मिळणार आहे

प्लान

Picture Credit: Pinterest

या पोर्टलवर लिस्टेड या प्लानमध्ये अनेक फायदे मिळणार आहेत

फायदे

Picture Credit: Pinterest

या अनलिमिटेड कॉलिंग प्लानमध्ये रोमिंगसुद्धा मिळणार

रोमिंग

Picture Credit: Pinterest

449 रुपये पोस्टपेड प्लानमध्ये 75GB डेटा, SIM एड ऑन झाल्यास 5GB डेटा

डेटा

Picture Credit: Pinterest

4 सिमकार्डचं बिल 1 हजार रुपये होणार आहे

किती बील

Picture Credit: Pinterest

या प्लानमध्ये 100 SMS रोज मिळणार आहेत, पोर्टलवर लिस्टेड आहेत

SMS

Picture Credit: Jio

3 महिन्यांचं सब्सक्रिप्शन फ्री मिळणार आहे, 50GB डेटा फ्री मिळणार

हॉटस्टार

Picture Credit: Jio