Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज

Science technology

05 January 2026

Author:  शिल्पा आपटे

jio च्या पोर्टलवर 189 रुपयांचा रिचार्ज प्लान देण्यात आलाय 

रिचार्ज प्लान

Picture Credit: Pinterest

यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, STD आणि रोमिंगची सुविधा मिळणार

सुविधा

Picture Credit: Pinterest

189 रुपयांचा हा प्रीपेड रिचार्ज प्लान देण्यात आलाय

प्रीपेड रिचार्ज

Picture Credit: Pinterest

189 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 2GB इंटरनेट डेटा एक्सेस मिळणार

डेटा 

Picture Credit: Pinterest

रिचार्ज प्लानमध्ये 300 SMS फ्री देण्यात आले आहेत. 

SMS फ्री

Picture Credit: Pinterest

तुम्हाला जर फक्त कॉलिंगसाठी प्लान हवा असेल तर हा उत्तम प्लान आहे

कॉलिंग प्लान

Picture Credit: Pinterest