अभिनेत्री जुई गडकरीने आषाढी एकादशीनिमित्त फोटोशूट केलंय.

 या फोटोशूटमध्ये तिने विठ्ठलाच्या मूर्तीसोबत  फोटो काढले आहेत.

फोटोवरून ती विठ्ठल भक्तीत रमल्याचं दिसतंय.

 सध्या जुई ‘ठरलं तर मग’ मालिकेत काम करतेय.

 मालिकेच्या सेटवरच तिने फोटो काढले आहेत.

मालिकेतही आषाढी एकादशीनिमित्त विशेष भाग आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत जुई सध्या सायली नावाचं पात्र साकारतेय.

 एकादशीच्या भागात वेगळं काय घडणार? याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

 या भागामध्ये ट्विस्ट पाहायला मिळणार एवढं मात्र नक्की.