www.navarashtra.com

Published Oct 01,  2024

By  Shilpa Apte

जेवणानंतर कोणते ज्यूस प्यावेत जाणून घ्या

Pic Credit -  iStock, Instagram

सफरचंदाचा ज्यूस पाणी आणि फायबरचा चांगला स्त्रोत मानला जातो. हायड्रेट राहते

सफरचंद

फायबर युक्त बीटरूटचा ज्यूस पिणे पचनासाठी खूप फायदेशीर आहे, त्वचेवर चमक येते

बीटरूट ज्यूस

हिरव्या भाज्यांचा ज्यूस शरीराला रोगांपासून लढण्याची क्षमता देतो, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात

हिरव्या भाज्या

जेवणानंतर लिंबाचा ज्यूस पिणं खूप फायदेशीर आहे, इम्युनिटी वाढते

लेमन ज्यूस

.

बद्धकोष्ठता, अपचन, जळजळ, पोट फुगणं या समस्यांपासून मुक्ती मिळते

काकडीचा ज्यूस

पपईतील एंजाइम प्रोटीनमुळे पचनास मदत होते. 

पपईचा ज्यूस

हे ज्यूस जेवणानंतर पिणं शरीरासाठी फायदेशीर आहे

ज्यूस

घरासमोर घुबड दिसणं काय सूचित करते?