वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी हा महिना खूप धमाकेदार असणार आहे. 

ओटीटीवर या महिन्यात रोमान्स आणि थ्रीलरने परिपूर्ण अशा वेबसीरिज पाहायला मिळणार आहे. 

कोरियन प्रेमींसाठी 'किंग द लँड' 13 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.

रसिका दुग्गलची 'अधुरा' ही वेबसीरिज 7 जुलैला Amazon Prime वर रिलीज होतेय. 

 काजोल स्टारर 'द ट्रायल' ही वेबसीरिज हॉटस्टारवर 14 जुलै रोजी होणार आहे. 

 'स्वीट करम कॉफी' 6 जुलैला Amazon primeवर रिलीज होणार आहे.

'कॉलेज रोमान्स सीझन 4' ही रोमँटिक वेबसीरिज 14 जुलै रोजी सोनी LIV वर रिलीज होणार आहे.

कोहरा ही क्राइम सीरिज 15 जुलैला नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.