एक Prompt आणि तुमचा स्वतःचा Game! Googleच्या नव्या AI प्रयोगाची चर्चा

Science Technology

07 Oct 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

गेम तयार करण्यासाठी आता Coding किंवा Game Development शिकण्याची गरज कमी होणार आहे. Googleने Playground नावाचं AI-powered Gaming Platform आणलं आहे.

गेम बनवणं आता सोपं!

Picture Credit: google

Playgroundमध्ये Chatbotप्रमाणे Text Prompt देता येतो. तुम्हाला कोणता गेम हवा आहे, हे शब्दांत सांगितलं की AI त्या कल्पनेवर गेम तयार करण्यास मदत करतो.

फक्त कल्पना सांगा

Picture Credit: google

गेम तयार करताना 2D किंवा 3D पर्याय निवडता येतो. काही गेम प्रकारांमध्ये Single-player किंवा Multiplayer अनुभवाचाही पर्याय मिळतो.

2D की 3D?

Picture Credit: google

गेमचा पहिला Version आवडलाच पाहिजे असं नाही. Promptच्या मदतीने Rules, Physics, Characters आणि Environmentमध्ये बदल करता येतात.

गेम तयार झाल्यावरही काम संपत नाही

Picture Credit: google

Platformer Game तयार केला आहे? मग AIला सांगून Characterला Double Jump करता येईल अशी Mechanics बदलता येते. म्हणजे Gameची कल्पना हळूहळू स्वतःच्या आवडीनुसार बदलता येते.

उदाहरणाने समजा

Picture Credit: google

Playgroundमध्ये Blank Canvasसोबत Starter Prompts आणि Guided Supportचाही पर्याय आहे. त्यामुळे Game Creationची सुरुवात करणे आणखी सोपे होते.

सुरुवातीपासून बनवण्याची गरज नाही

Picture Credit: google

Playground हे Browser-based Platform आहे. तयार केलेले Games Phone किंवा Laptopवर खेळता येतात. गेम Private ठेवण्याचा किंवा Linkद्वारे Friendsसोबत Share करण्याचाही पर्याय आहे.

मोबाईलवरही खेळता येणार

Picture Credit: google

Game Playground Explore Galleryमध्ये Publish करता येतो. Community Gamesना Ratings आणि Play Activityच्या आधारे अधिक Visibility मिळू शकते. काही Genresमध्ये Leaderboard आणि Multiplayer Supportही आहे.

इतरांनाही तुमचा Game खेळता येईल

Picture Credit: google

Playgroundमध्ये पुढे Unity Spark Integration येणार आहे. यामुळे Professional-level Mechanics आणि High-fidelity 3D Experiences तयार करण्यासाठी अधिक Advanced Tools मिळतील.

पुढे Unity Sparkची ताकद

Picture Credit: google