ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला खूप महत्त्व आहे.

पत्रिकेत शनि शुभ असेल तर व्यक्ती राजासारखे जीवन जगते. शनीची वाईट नजर राजालाही भिकारी करते.

चुकूनही या गोष्टी करू नका, शनिदेवाचा कोप होईल.

स्त्रियांचा अपमान करणारे शनिला आवडत नाहीत. स्त्रीचा अपमान कधीही करू नका.

दुसऱ्याची पिळवणूक करणारे, जाच करणाऱ्यांवर शनिचा कोप होतो.

अशा व्यक्ती चुकीची कामं करून श्रीमंत होतात, मात्र त्यांना गरीब व्हायला वेळ लागत नाही.

ड्रग्ज घेणाऱ्यांना, अनैतिक काम करणाऱ्यांना शनि खूप त्रास देतो.

मुक्या प्राण्यांना त्रास देणाऱ्यांना शनिदेव कधीही माफ करत नाही.