यावर्षी १६ ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे.
Picture Credit: Istock Photo
या दिवशी श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते.
जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला त्यांची आवडती फुले अर्पण केली जातात.
श्रीकृष्णाला कमळ हे फूल अत्यंत प्रिय आहे.
कदंबाचे फूल देखील भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे.
श्रीकृष्णांना तुळशीचे झाड आणि त्याची पाने जन्माष्टमीच्या दिवशी अर्पण करणे शुभ समजले जाते.