काजोलचा 5 ऑगस्टला वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने IMDb वर सगळ्यात जास्त रेटिंग असलेले तिचे टॉप 10 चित्रपट कोणते हे जाणून घेऊयात.

काजोलचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट IMDB रेटींगमध्ये अव्वल आहे. या चित्रपटाला 8.0 रेटींग आहे.

‘माय नेम इझ खान’ या सिनेमाला 7.9 रेटींग आहे.

‘बाजीगर’ला 7.6 असं रेटिंग आहे.

‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे. त्याला 7.5 असं रेटींग आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरीयर’ या चित्रपटाला 7.5 इतकं रेटींग आहे.

‘कभी खुशी कभी गम’ सहाव्या स्थानावर असून त्याला 7.4 रेटींग आहे.

‘गुप्त: द हिडन ट्रूथ’ या सिनेमाला 7.3 IMDb रेटींग असून तो काजोलच्या सर्वाधिक रेटींग असलेल्या चित्रपटांच्या यादीत सातव्या स्थानावर आहे.

‘फना’ या चित्रपटाला 7.1 इतकं रेटींग आहे.

‘इश्क’ चित्रपट 6.8 रेटींगसह नवव्या तर ‘करण अर्जुन’  6.8 रेटींगसह दहाव्या स्थानावर आहे.