नवरात्रीची मोठ्या थाटात सुरुवात झाली असून, देवीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय.

दुर्गा पूजेसाठी साडीचा विचार करत असाल तर हे लूक ट्राय करायला हरकत नाही.

काजोलचे हे लूक्स तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता.

जर तुम्हाला दुर्गापूजेला लाल साडी नेसायची असेल, तर हा ऑप्शन चांगला आहे.

साड्यांसोबतच काजोलकडे अप्रतिम ब्लाउजचेही कलेक्शन आहे.

ही लाल रंगाची पोल्का डॉट साडीही तुम्ही कॅरी करू शकता.

सध्या रफल साडी ट्रेंड आहे. तुम्ही ही दुर्गापूजेत रफल साडी कॅरी करू शकता.

ऑफ व्हाइट कलरच्या शिफॉन साडीही चांगला लूक देते.