The Trailच्या ट्रेलर लाँचवेळी काजोलचा स्टनिंग लूक, सॅटिन लाल ड्रेसमध्ये दिसली

काजोल सध्या तिच्या आगामी वेबसीरिजमुळे चर्चेत आहे.

काजोलच्या या वेबसीरिजचा ट्रेलर 12 जूनला रिलीज करण्यात आला.

 ट्रेलर लाँचदरम्यान काजोलचा गॉर्जिअस लूक प्रेक्षकांसमोर आला आहे.

यावेळी स्टेजवर काजोलसोबत अजय देवगणसुद्धा होता.

 काजोलचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. 

 इव्हेंटमध्ये काजोल लाल सॅटिनच्या फ्रंट स्लिट ड्रेसमध्ये गॉर्जिअस दिसत होती.

14 जुलैला ही वेबसीरिज डिज्नी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे.

 या वेबसीरिजमध्ये काजोल वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.