पंगा गर्लचा एथनिक लूक बघितला का ?

Photo Credit - instagram

कंगना राणावत नेहमी तिच्या परखड वक्तव्यामुळे ओळखली जाते.तिच्या वक्तव्यांची कायम चर्चा होत असते.

मात्र सध्या तिच्या एथनिक लूकची खूप चर्चा होतेय.

चंद्रमुखी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमासाठी कंगनाने नेसलेल्या साडीचं खूप कौतुक होतंय.

साडीसोबत तिने चोकर, इअररिंग्ज आणि अंगठीही घातली आहे.

तिने साडीसोबत ऑफ शोल्डर ब्लाऊज घातला आहे.

तिने मिनिमल मेकअप केलाय.

एथनिक लूक कंगनाला खूप सुंदर दिसतोय.

तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतोय.